Trimbak Mukut

Panditji in Trimbakeshwar Shiva Temple

"Thanks for having our services. we help you to fullfill spritual need "

Trimbak Mukut

Pandit Profile

Name: Purushottam Lohagaonkar

Age: 55 Years

Experience: 35 Years

9850330006

PUJA OFFER

Click To Get Location
183, Tirtharaj Niwas, Trimbakeshwar

Share Profile
Tamrapatra of Purushottam Lohagaonkar I am tamrapatradhari panditji. I am the holder of tamrapatra...

Write a Review

Tanisha Rikhi

Date: 09 Sep 2025

Kaal sarpdosha

Raaching Nashik on 18th Sep at 8am

Kishori sahu

Date: 31 Jul 2025

Kal sarp yog

Guru ji ham 3.08.25 ko aarahe ha trimkeshwar 04.08.25 ko pujan karana ha

9830086300

Date: 28 Jul 2025

Narayan nagbali puja

*पंडित जी चरण स्पर्स* *आपने जो पूजा कराई है न* *नारायण नाग वाली त्रिपिंडी श्राद्ध पूजा* *जिस तरीके से आपने विधि विधान से* *ऐसी पूजा मैने कही नही देखी..* *हमारा मन बहुत शांत है* *बहुत अच्छा लगा हमे...* *आपका विधि विधान, ज्ञान व्यवस्था इत्यादि देख कर मन खुश हो गया* *आपका बहुत धन्यवाद*???? *शुभम शिखा गुप्ता*9830086300 *छतरपुर (म प्र)*

Ashwinkumar Powle

Date: 17 Jun 2025

Narayan nagbali

Hari Om, Ashwinkumar Powle from Mumbai. Just wanted to inform you and Purushotam Guruji that I got married on 18th April 2025 in the presence of limited family members. All thanks to you all who conducted Narayan Nagbali puja for me and becoz of which got his lovely results. Give my regards to all the Guruji. Hari Om !!!

Akash p

Date: 17 Jun 2025

Narayan nagbali

Purushotam Guruji performed my puja very nicely.

Girish Lohgaonkar

Date: 30 May 2025

नारायण नागबली

ओम नमो भगवते वासुदेवाय नमः????????????.... जगप्रसिद्ध त्र्यंबकेश्वर येथे विविध विधीवत पूजा विधी केल्यानंतर आलेला थरारक अनुभव ... मी संजय मनाजी पोपळघट महाराष्ट्र पोलीस दलामध्ये गेली तर तीस वर्षापासून कार्यरत आहे... मला आई-वडिलांनंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते... परमेश्वरावर तर माझा सुरुवातीपासून विश्वास होता.. माझा परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास असून मी नियमित पूजा अर्चा करणारा व्यक्ती आहे.. परंतु काही महिन्यापूर्वी मी माझ्या दोन मुली साक्षी व तेजल यांच्या नोकरी व विवाह याबाबत चिंताग्रस्त होतो... त्यामुळे मी पूर्वी मुलुंड येथे कार्यरत असताना ओळखीचे असलेले रोडे महाराज यांच्याशी संपर्क साधला.. त्यांनी मला दोन्ही मुलींचे व माझे पत्रिका मागितली... मी व्हाट्सअप द्वारे दोन्ही मुलींची व स्वतःची जन्म त्यांना पाठवली.. पत्रिका बघून त्यांनी मला नारायण नागबळी पूजा करण्याचा सल्ला दिला.. तसेच मुलींची देखील पत्रिका बघून त्यांची देखील कालसर्प पूजा करण्याचा सल्ला दिला... मी पोलीस खात्यात असल्याने तसेच सध्याचे युद्धजन्य परिस्थिती पाहता मला सुट्टी मिळणे फार जिकरीचे होते.. परंतु शेवटी भगवंताची महिमा???????? मला ना कधी मिळो परंतु दहा दिवसाची रजा मिळाली.. परंतु मला मोठा प्रश्न होता की पूजा कोठे आणि कशी करावी ???? मग मी रोडे महाराजांना संपर्क साधला त्यांनी मला एका पुजाऱ्याचा संपर्क क्रमांक दिला.. मी त्यांचे नावाचा येथे मुद्दामहून उल्लेख करत नाही.. त्याचे कारण असे की त्यांनी माझे शंकाचे व्यवस्थितरित्या निरसन केले नाही.. मी खूप नाराज व चिंतित झालो.. तशातच मला माझा मित्र आगरकर साहेब की पूर्वी जे नाशिक येथे कर्तव्यावर होते त्यांची आठवण आली.. त्यांनी तात्काळ मला त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध पूजा अर्चा करणारे पुजारी नामक पुरुषोत्तम बाळासाहेब लोहगावकर यांचा संपर्क क्रमांक दिला.. त्यांनी देखील पंडित लोहगावकर यांच्याशी बोलून माझा संदर्भ दिला.. मी क्षणाचा विलंब न लावता गुरुजींना फोन केला.. परंतु गुरुजी पूजेत व्यस्त असल्याने फोन त्यांचे लहान बंधू पंडित गिरीश महाराज लोहगावकर यांनी उचलला.. मी फोनवर त्यांना माझा परिचय करून दिला व माझ्या अडीअडचणी व मुलीं बाबत सांगितले... त्यांनी मला विश्वास दिला आपण त्र्यंबकला या.. आम्ही सर्व विधी करून घेतो. श्री गिरीश महाजन यांच्या बोलण्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास होता.. शेवटी ब्राह्मणांचीच वाणी अतिशय प्रांजळपणे त्यांनी मला सर्व समजावून सांगितले.. मला मनोमन खूप आनंद झाला.. मी कुटुंबाला सांगितले आपल्याला उद्या सकाळी नाशिकला निघायचे.. परंतु अडचण राहण्याची होती.. व विधी करता लागणारे साधन सामग्री याची देखील.. मी पुन्हा गिरीश महाजन यांना फोन केला.. त्यांनी मला सांगितले तुम्ही काही सोबत आणू नका.. मी तुमची राहण्याची व्यवस्थित रित्या सोय करतो.. आम्ही दुसऱ्या दिवशी तात्काळ नाशिकला निघालो.. सायंकाळी आम्ही त्रंबकेश्वर येथे पोहोचलो.. गिरीश महाजन आणि आमची त्यांचे मालिकेचे हॉटेल **शिवा इन* येथे राहण्याची व्यवस्था केली.. अतिशय प्रशस्त व सर्व सोयी युक्त अशा रूममध्ये आम्ही राहिलो... तेथील वातावरण व आजूबाजूचे निसर्ग पाहून आम्ही कुटुंबीय भारावून गेलो.. हॉल मधून त्र्यंबकेश्वर महाराजांच्या कळसाचे दर्शन होत होते... गुरुजींनी दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक सहा वाजता आम्हाला कुशावर्त कुंड येथे बोलाविले.. पवित्र कुंडा समोरच गिरीश महाराज आमचा प्रशस्तवाडा होता... महाराज स्वतः व त्यांचे मोठे बंधू पुरुषोत्तम महाराज यांनी सर्वांना एकत्रित करून पूजेचे महत्व समजावून सांगितले.. त्या नुसार मी वडील हयात नसल्याने गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे स्वतःचे मुंडन करून घेतले.. आणि त्या पवित्र कुंडात जाऊन स्नान केले.. त्यानंतर गिरीश महाराज व त्यांचे बंधू यांनी आम्हाला पवित्र करून घेतले.. पूजेचे महत्व सांगितले तसे लेह गावकर कुटुंब अतिशय कडक शिस्तीचे.. सर्व भक्त गण यांना शालेय विद्यार्थ्याप्रमाणे ओळीने पूजा स्मशानभूमीत करावयाची असल्याने तिकडे घेऊन गेले.. जातेवेळी त्रंबकेश्वर महाराजांच्या कळसाचे दर्शन घेतले.. मनाला खूप हायसे वाटले.... तेथे बॅरॅक क्रमांक 26 मध्ये मध्ये आम्हाला नेण्यात आले... तेथे होळीने आम्हाला पूर्वेकडे तोंड करून बसविण्यात आले.. हॉलमध्ये जवळजवळ एकूण 40 ते 50 भक्त गण यांची पूजेची अतिशय सुंदर रित्या मांडणी करण्यात आली होती... हे सर्व पाहून मन खूप सुखावून गेले.. मग काही वेळात तेथे गिरीश महाराज हे ब्राम्हनी वेशात अवतरले... त्यांनी मंत्राचा उच्चार करत सर्व भक्त यांना पवित्र करून घेतले... माझी व इतर भक्त यांची नारायण नागबळी पूजा असल्याने त्यांनी मंत्रोच्चार करून आम्हाला पूजा करण्याची शक्ती प्राप्त करून दिली.. मंत्रोपचारात माझ्या सर्व पूर्वजांना आव्हान करण्यात आले.. सुमारे तीन ते चार तास चालणाऱ्या दीर्घ पूजेमध्ये मंत्रोपचारात सर्व पूर्वजांची आठवण करण्यात आली. शाश्त्रोक्त पद्धतीने अतिशय तन्मयतेने धारणा करून नारायण नागबळी ची यथोचित पूजा करण्यात आली.. नागराजाचे अतिशय सुंदर अशा प्रतिमेस प्रचंड अग्नि कुंडात आहुती देण्यात आली.. सायंकाळी पुन्हा पावणे पाच वाजता आम्हाला सहपरिवार गिरीश महाजन यांच्या प्रशस्त वाड्यात बोलावण्यात आले.. येथे गिरीश महाराज यांनी सर्वांना संबोधित करून पूजेचे महत्व तसेच जीवनाचा सार समजावून सांगितला.. आम्ही बिगर लसूण व कांद्याच्या जेवणाचा आस्वाद घेतला.. सायंकाळी रिक्षाने आमचे शिवा इन येथे हॉटेल कडे रवाना झालो.. दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्हाला सहा वाजता घरूनच अंघोळ करून त्यांनी दिलेले वेशभूषेत बोलावण्यात आले.. पुन्हा आम्हाला स्मशानभूमी कडे ओळीने नेण्यात आले.. तेथे विधिवत अकरा व बारावा दिवस यांचे विधी करण्यात आले... विधीवत पूर्वजांचे नामस्मरण करून त्यांना पिंडदान करण्यात आले.... पूजेच्या साहित्या सह आम्ही पूजा संपल्यानंतर लोहेगावकरांच्या वाड्याकडे रवाना झालो... तेथे एक एक करून देवगावकर यांच्या कार्यालयात जाऊन तिसऱ्या दिवशीच्या पूजेची माहिती घेतली.. यावेळी गिरीश महाजन यांच्या बंधूंनी आम्हाला त्रिपिंडी श्राद्ध करण्याचा सल्ला दिला.. त्याचे कारण असे की कळत नकळत एखाद्या पूर्वजांचे विधी करणे आपल्या कुटुंबाकडून राहून जाते.. आणि त्यामुळे त्या पूर्वजाच्या आत्म्याचे दूरगामी परिणाम आपणाला भोगावे लागते.. तिसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी पावणे सहा वाजता गुरुजींच्या वाड्यात हजर झालो... पुन्हा स्मशानात जाऊन आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने त्रिपिंडी श्राद्ध करून घेतले... श्रद्धा नंतर पिंडदान करून आम्ही पुन्हा जातेवेळी त्रंबकेश्वर महाराजांच्या कळसाचे दर्शन घेऊन लोहगावकर यांच्या वाड्यात आलो.. मग महाराजांनी आम्हाला आमचे स्वतःचे कपडे घालण्याच्या सूचना केल्या, त्यानुसार आम्ही आमचे कपडे घालून एक एक करून कार्यालयात जाऊन महाराजांच्या बंधूची भेट घेतली... मग माझ्या दोन मुलींची व आमचे आम्ही ज्या ठिकाणी नेहमीच जेवत होतो त्या वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर कालसर्प व मुलींची देखील कालसर्प पूजा करण्यात आली.. सदर पूजा संपल्यानंतर काही वेळातच मला माझ्या शरीरात पॉझिटिव्ह एनर्जी दिसून यायला लागली.. काय वेळात आमच्या आंतर जिल्हा लिस्ट फ्लॅश झाली.. मी पत्नीला सांगितले बघ पूजेचे महत्व.. एरवी महिनो महिने ही लिस्ट लागत नसे.. थोड्याच वेळात पुतण्याचा देखील फोन आला.. त्यांनी आम्हाला गावी बोलावण्याचा आग्रह केला.. तशातच मोठ्या भावाचा देखील फोन आला. त्याने देखील सांगितले गावी येऊन जा... हो न उचलणारी बहिणीने देखील फोन उचलून बाळा म्हणून अदबीने चौकशी केली.. मनाला खूप हायसे वाटले पूजेची फळ तात्काळ मिळायला लागली.. मी परमेश्वरापुढे सपत्नीक नतमस्तक झालो... पूजा संपल्यानंतर आम्ही परिवार खाली येऊन दुपारी जेवणाचा मस्त आस्वाद घेतला... जातेवेळी बाजूलाच असलेले राधाकृष्ण मंदिरात जाऊन आलो.. कुशावत कुंडाला वळसा मारून त्याला दंडवत केला.. पवित्र वाड्याच्या समोरच असलेल्या वडाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या.. मोठ्या उत्साही मनाने शिवा इन हॉटेल कडे रवाना झालो... सर्व पूजा अर्चा विधिवत पार पडल्या पण मनाला एक खंत होती.. की ज्या परमेश्वराच्या दारी आम्ही पूजा करण्यासाठी आलो त्या भगवंताचे दर्शन???????? मग मी गिरीश महाराज यांना फोन करून माझी इच्छा व्यक्त केली.. महाराजांनी मला तात्काळ उत्तर दरवाजाकडे बोलाविले मी कुटुंबास काही मिनिटात तेथे पोहोचलो... महाराजांना नमस्कार करून माझी आयडी दिली.. महाराजांनी तेथेच असलेल्या सुरक्षा व्यवस्थेकडे संपर्क साधला. आणि काही क्षणातच आम्हाला आत घेण्यात आले.. फक्त दोन मिनिटात पूजेचा प्रसाद मिळावा त्याप्रमाणे भगवंताचे मला दर्शना झाले.... त्या पवित्र आणि रमणीय मंदिर परिसरात मी कुटुंबासह काय वेळ घालविला.... महाराजांचे व परमेश्वरांचे मनोमन आभार मानले..... माझे निवासस्थानी हॉटेल कडे आलो... चौथ्या दिवशी सकाळी मला जाग आली.. संपूर्ण सामान बॅगेत भरून पॅकअप केले.. परंतु कातरी रूम मधून बाहेर पडावेसे वाटेना.. सर्वांना वाटले अजून काही दिवस थांबावे. परंतु पाऊस पडत होता. पुन्हा मी गिरीश महाराज यांना फोन करून माझा प्लॅन सांगितला... त्यांनी मला तेथील रमणीय परिसराचा व भगवंताचे मंदिर याबाबत माहिती दिली... हॉटेलचे बिल देऊन अतिशय जड अंतकरणाने मी कुटुंबासह माझे कार मध्ये बसून निघालो.... काही अंतरावर स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले ???????? एक मात्र सत्य आहे की आम्ही गाडीत असताना अतिशय जोराचा पाऊस पडत होता .. परंतु ज्या ज्या ठिकाणी गाडी थांबत असे त्यावेळी पाऊस अचानक थांबत असे.. सर्व भगवंताची महिमा.. दुपारी स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन मंदिरात असलेले साडेतीन शक्ती पीठ अनुक्रमे रेणुका माता, महालक्ष्मी माता, आई तुळजाभवानी व सप्तशृंगी माता यांची ओटी भरण्यात आली.. तेथे फक्त 120 रुपयां मध्ये सर्वांनी जेवणाचा आनंद घेतला... खाली येऊन गाडीत बसलो आणि मुंबईकडे रवाना झालो... प्रवासा दरम्यान मला माझे क्लस गियर थोडा हार्ड जाऊ लागला... मनमन परमेश्वराचा धावा केला... आणि मी माझ्या मुंबई येथील निवासस्थानी सुखरूप पोहोचलो... गाडी मी माझे बिल्डिंग मध्ये घेऊन आलो .. मी माझे कार पार्किंग मध्ये पार्क करीत असताना अचानक बघितले तर माझा क्लज प्लेट खाली दबेना...... माझी गाडी बंद पडली .... बघा परमेश्वराच्या भक्तीचा महिमा आणि पूजेचे महत्व ???????? मी जवळजवळ 176 किलोमीटरचा प्रवास दऱ्या खोऱ्यातून घाटातून कुठलीही अप्रिय घटना न घडता पार पाडला... आणि ज्यावेळी मी माझ्या घरी सुखरूप पोहोचलो माझी गाडी पार्किंग मध्ये पार्क केली आणि माझे गाडी पूर्णतः बंद पडली... फक्त आणि फक्त भगवंताची महिमा प्रामाणिकपणे माझ्याकडून करून घेण्यात आलेली पूजा याच जोरावर मी सुखरूप पणे कुटुंबास माझ्या घरी पोहोचलो... विचार करा वाटेत अतिशय जोराचा पाऊस पडत होता.. अशावेळी जर गाडी बंद पडली असती तर माझ्या कुटुंबावर किती बाका प्रसंग ओढवला असता... परंतु परमेश्वराला हे सर्व मान्य नव्हते ???????????? ओम नमः शिवाय..???????? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः... मी भगवंताचा व माझ्याकडून पूजा अर्चा करून घेणारे लोहेगावकर कुटुंबाचा ... अतिशय ऋणी आहे...????????????. एक भक्तगण संजय मनाजी पोपळघट पोलीस उपअधीक्षक मुंबई.. मोबाईल क्रं..9821260471

संजय मनाजी पोपळघट पोलीस उपअधीक्षक मुंबई..

anjali

Date: 30 May 2025

Narayan nagbali

Very nice puja done by Pandit Shri Purushottam Lohagaonkar. His way of doing puja rituals is amazing. My family and I are fully satisfied. Thank you guruji

Bhagwan shiv

Date: 25 May 2025

Kalsharp dosh

21.06.2025 kalsharpdosh pujan bachhi Neshwari kushwaha

गजानन दामोदर दिवटे

Date: 23 May 2025

नारायण नागबली

नमस्कार मी गजानन दामोदर दिवटे नागपूर 16 17 18 2025 आमचा परिवार नारायण नागबली पूजेसाठी आला होता मला पूजेला यायचं नव्हतं पण घरच्यांच्या आग्रहास्तव मी पूजेला आलो येताना मनात अनेक विचार होते गुरुजींबद्दल शंका होती परंतु 16 तारखेला सकाळी आमची पूजा लवकर सुरू झाली इतका आनंद यायला सुरुवात झाली त्यानंतर गुरुजींनी गिरीश गुरुजींनी पूजेची सविस्तर माहिती दिली दुसऱ्या दिवशी आम्हाला पूजा करताना सोपे गेले तीन दिवस यथा सांग पूजा झाली अशी पूजा यापूर्वी मी कधीही आणि कुठेही केली नव्हती गुरुजींनी आमच्याकडं सहा हजार शंभर रुपये घेतले त्यामध्ये आमचं तीन दिवस राहणं अतिशय छान व्यवस्था गुरुजींचं जेवण सात्विक होतं सगळे कार्यक्रम टाईम असायचे कुठेही अ व्यवस्थितपणा नव्हता एवढी गर्दी असताना गुरुजी प्रत्येकाकडे व्यवस्थित लक्ष देऊन पूजा पार पाडायचे छोट्या छोट्या गोष्टी पूजेचे सामान उत्तम होतं तिने दिवस गुरुजींनी गावठी तूप गाईचे वापरले जी आम्ही दक्षिणा दिली ती अतिशय योग्य कदाचित थोडीशी कमी आम्हाला वाटली आणि जाताना प्रचंड श्रद्धा त्र्यंबक राजाचा आशीर्वाद त्रंबकेश्वर गावाबद्दल गुरुजींबद्दल अनेक गैरसमज दूर झाले परत परत परिवारासोबत त्र्यंबक राजाच्या इच्छेने पूजेला येऊ सगळ्यांनी जीवनात असा अनुभव एकदा जरूर घ्यावा गुरुजींचा परिवार श्री पुरुषोत्तम लोहगावकर गिरीशजी व ललित भाऊ यांनी अतिशय सहकार्य केले त्यांचा स्वभाव आम्हाला खूप आवडला देव त्यांच्या कार्याला भरभराटून यश देवो हीच प्रार्थना ईश्वरचरणी

PRADIP KULKARNI

Date: 23 May 2025

नारायण बली नाग बली

हरी ओम !! ????️ काल दुपारी आम्ही जेवण करून आलो तेव्हा तुमचे ऑफिस बंद झाले होते. तुम्हाला भेटून जावे म्हणून तुमची चौकशी केली असता, तुम्ही आता झोपले असाल, असे तुमच्या स्टाफ ने सांगितले. म्हणून तुम्हाला फोन न करता निघालो. तिन्ही विधी यथासांग व उत्तम तऱ्हेने पार पडल्याने खूप समाधान वाटले. तुम्ही नुसतेच विधी करत नाही तर ते करण्या मागचा हेतू इतक्या छान पद्धतीने समजावून व पटवून सांगता की ते ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात. तुमचे सर्व काम एकदम सिस्टिमॅटिक आहे. इतक्या लोकांकडून अगदी व्यवस्थितपणे पूजा करून घेणे सोपे नाही. पण ते तुम्ही छानच पार पाडता. रोजचे जेवणही छान व सात्विक होते. तुमच्या सर्वात थोरल्या बंधूंना त्याबद्दल अभिप्राय दिला आहे. त्र्यंबकेश्वरी जाण्यासाठी तुम्ही मला घरी घ्यायला आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. आमच्याकडे सहकुटुंब जरूर येत चला. धन्यवाद. ????

9850330006

Date: 02 May 2025

नारायण नागबली कालसर्प पुजा

माझा पहिला अनुभव होता मला खुप चांगलं वाटलं माझ्या घरच्यांना आणि मित्र मंडळी ला पण मी सांगीतलं ते पण आपल्या हितेच येणार आहेत पुर्ण विश्वास ठेवून ही पुजा झाली

9850330006

Date: 01 May 2025

नारायण नागबली

????महाराज जी सादर प्रणाम मैं ज्ञानेश्वर साहू दुर्ग छत्तीसगढ़ से हमने सह परिवार कुशावर्त तीर्थ पर आकर नारायण नाग बलि और श्री गणेश पूजन करवाया महाराज जी पूजा इतनी बढ़िया ओर अच्छी तरह से नियमानुसार हुई मन प्रसन्न हो गया गुरुजी आगे हम यही प्रार्थना करते हैं गुरुजी की त्र्यंबकेश्वर महाराज अपनी कृपा आप पर ओर हम सभी पर बनाए रखे आप भी हमेशा खुश रहे आनंद रहे पूजा की तारीख थी -28,29, 30 गुरुजी

9850330006

Date: 30 Apr 2025

नारायण नागबली

नाव: गोपाळ अशोक परदेशी मोबाईल नंबर: ८४५१९९५३०६गुरुजी आपली तीन दिवसाची पूजा खूप छान रित्या झाली..खूप प्रसन्न वाटलं.???????? तारीख: २८, २९, ३० - एप्रिल

9049699555

Date: 09 Apr 2025

नारायण नागबली व त्रिपिंडी श्राद्ध

नमस्ते गुरुजी आपल्याकडे ३ दिवस नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी विधी केला त्याचा खुप छान अनुभव आला आहे आपण व आपल्या सहकाऱ्यांनी पुजा खुप छान समजावुन आणि व्यवस्थितपणे करून घेतली आपले पुजा, जेवण आणि इतर सर्व नियोजन खुप छान आहे मन संतुष्ट झाले आपल्या हातुन अशीच छान सेवा आणि धर्मकार्य घडो ही श्री त्र्यंबकेश्वर महादेवाचा चरणी प्रार्थना

Deepak Singh mumbai malad

Date: 28 Mar 2025

नारायण नाग बलि और त्रिपिंडी श्राद्ध

बहुत ही अच्छे तरह से श्रद्धा भाव से समय की पाबंदी अनुसार पूजा हुई रहने की और खाने की व्यवस्था भी इनके द्वारा उत्तम थी यहां चौथी बार आना हुआ सुविधाएं पूर्ववत ही अच्छी है लोहगावकर परिवार के हम आभारी है साष्टांग प्रणाम करते है

शांताराम पवार

Date: 01 Feb 2025

नारायण नागबली

।। श्री ।। नमस्कार गुरुजी ???? संदर्भ- मोनोजित(ठाणे), तेजस(भांडुप) शहर - भांडुप मुंबई-४०००७८ स्वतः- श्रेया पवार माझे आजोबा (शांताराम पवार) यांनी तीन दिवस त्र्यंबकेश्वर मधे राहुन पितृ दोष, काल सर्प दोष नारायण नाग बळी याची पूजा केली. आणि मी माझी जन्म पत्रिका दाखवून त्यात मला काल सर्प दोष , पितृदोष आणि नक्षत्र शांती दाखवली म्हणून माझी कालसर्प दोष याची पूजा करून घेतली.मला व माझ्या सर्व परिवारला ह्या सर्व पूजा करून खूप आनंदी आणि प्रसन्न वाटले . जेवणाची ही सोय खूप मस्त होती जेवण ही खूप सुरेख आणि छान होते. आम्हाला तुम्ही खूप छान प्रकारे सहकार्य केल्याबद्दल तुमचे आणि तुमच्या सर्व परिवाराचे खूप खूप धन्यवाद ☺️????तूमचे आशीर्वाद आणि सदैव कृपा आमच्या पाठीशी राहुद्या. आमचे काही चुकल्यास क्षमा असावी. धन्यवाद.????

मनस्वी महाडिक

Date: 01 Feb 2025

नारायण नागबली

।। श्री ।। नमस्कार गुरुजी ???? संदर्भ- मोनोजित(ठाणे), तेजस(भांडुप) शहर - भांडुप मुंबई-४०००७८ स्वतः- मनस्वी महाडीक. माझे वडील (संतोष महाडीक) यांनी तीन दिवस त्र्यंबकेश्वर मधे राहुन पितृ दोष, काल सर्प दोष नारायण नाग बळी याची पूजा केली. आणि मी माझी जन्म पत्रिका दाखवून त्यात मला काल सर्प दोष दाखवला म्हूण माझी काल सर्प दोष याची पूजा करून घेतली.मला व माझ्या सर्व परिवारला ह्या सर्व पूजा करून खूप आनंदी आणि प्रसन्न वाटले . जेवणनाची ही सोय खूप मस्त होती जेवण ही खूप सुरेख आणि छान होते. आम्हला तुम्ही खूप छान प्रकारे सहकार्य केल्या बदल तुमचे आणि तुमच्या सर्व परिवाराचे खूप खूप धन्यवाद ☺️????तूमचे आशीर्वाद आणि सदैव कृपा आमच्या पाठीशी राहुद्या. आमचे काही चुकल्यास क्षमा

Harshita Chouhan

Date: 13 Sep 2024

Kaal sarp dosh nivaran

Very good experience

chetan

Date: 29 Feb 2024

good pooja

lookign forward

Prabhodh Das

Date: 22 Feb 2024

Feedback:

Hari Om! Thank you and all others who have helped us pèrform neatly the wonderful puja arranged by you.... I have realized that such extensive and engaging puja like "NARAYAN NAG BALI"puja certainly give me my son and my family certain positive energy to remain calm, motivated and always remain inclined towards Devine and spiritual affinities. Always remembering our forefathers with respect, remaining always indebth to our holiness of our shrine "TRIMBEKESWAR" for blessings and wellbeing.... With regards Prabodh Das and family Guwahati, Assam

mahesh k

Date: 22 Feb 2024

puja

Khup Chan puja zali guruji...ekdam katekor margdarshan hote tumche...sobt tumhi je adhyatmik dnyan deta tyatun hi khup mahiti milte Ani manat positivity nirman hote...tasech sarv rahnyachi jevnyachi soy khup Chan prakare kelat tyabaddl mi ani maze kutumb tumche khup abhari ahot....????????

Prabodh Das, Guwahati, Assam

Date: 22 Feb 2024

NARAYAN NAG BALI

Hari Om! Thank you and all others who have helped us pèrform neatly the wonderful puja arranged by you.... I have realized that such extensive and engaging puja like "NARAYAN NAG BALI"puja certainly give me my son and my family certain positive energy to remain calm, motivated and always remain inclined towards Devine and spiritual affinities. Always remembering our forefathers with respect, remaining always indebth to our holiness of our shrine "TRIMBEKESWAR" for blessings and wellbeing....

R murarka

Date: 21 Jun 2023

Puja

पहली बार बाबा त्रयंबकेश्वर के दरबार में सपरिवार पहुंचा और पंडित पुरुषोत्तम जी , गिरीश जी ,ललित जी के सानिध्य में पूजा पाठ का कार्यक्रम संपन्न हुआ |सभी पंडित जी का तरीका पूजा के लिए समर्पित, दिल को छूने वाला और भावमायी था |

Sandip Gupta

Date: 31 May 2023

Narayan Nagbali Pitru Dosh

आपके द्वारा पिछले महीने 6 तारीख से पितृ दोष की तीन-दिवसीय पूजा कराई गई थी इस पूजा से हम और हमारा पूरा परिवार संतुष्ट हैं इस पूजा को कराने के पश्चात हमारे बोहोत से कार्य संपन्न हुए आपका और आपके सभी ब्राम्हणों का ह्रदय से आभार

Paras Sahadev

Date: 18 May 2023

Mahamritunjay Jaap and Kalsarpa Yog

Hi First of all thank you very much for such a great arrangement for our Pooja and hawan, it was a great experience and the best part was every single step and every single detail of Pooja and hawan was clearly explained by you and other Pandit Ji.When we left our home from Brampton , Canada for this Pooja,and hawan, we never expected and imagined such a blissful experience . Thanks again for such an arrangement!

gautam mittal

Date: 04 May 2023

Kaal Sarp Yog

I did Kaal Sarp Yog pooja from Purushottam Lohgaonkar pandit ji. I am totally satisfied. He is very nice pandit ji

Sunita Trehan

Date: 04 May 2023

Tripindi Shradh

Tripindi Shraddha puja done by Panditji Shri Purushottam Lohagaonkar ji. I am very much satisfied and delighted. He explained all the rituals very politely. will recommend his name to my contacts. After the puja, i felt very happy and blessed. Thank you pandit ji.

Vivek Jhavar

Date: 16 Jul 2022

Narayan Nagbali Puja

The puja was performed by the panditji under complete rituals and I learned about my "dosh" which shadowed my "karmafal". After the puja I felt myself free from all "dosh" and felt confidence building in me.

Sagar Bendkoli

Date: 13 Jul 2022

Kalsrpa yog pooja

मी दिनांक 9 तारखेला पुजा केली खूप आनंद वाटला , खूप चांगला अनुभव आला. लवकरात लवकर मला पूजेचा छान फळ मिळेल

VISHAL VASANTLAL KOTHARI

Date: 16 Dec 2021

नारायण नागबली त्रिपिंडीश्राद्ध

अतिशय उत्तम प्रकारे सर्व विधी करून घेतात.. सर्व प्रकारे समाधान झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट गुरुजी..

Copyrights 2020-21. Privacy Policy All Rights Reserved | Designed and Developed By AIGS Pvt Ltd