Search Bar Design
Trimbak Mukut

Panditji in Trimbakeshwar Shiva Temple

"Thanks for having our services. we help you to fullfill spritual need "
trimbak Mukut
Search Bar Design
Pandit ji Profile
Id Code : SMJ
Name: Vinay Dherage
Age: 30 Years
Experience: 17 Years
PUJA OFFER
  1. Narayan Nagbali
  2. Tripindi Shradh
  3. Kaal Sarp Yog
  4. Kumbh Vivah
  5. Mahamritunjay Jaap
  6. Rudra Abhisheka
Click To Call
Click To Chat
Click To Chat
Click To Book

I am tamrapatradhari panditji. I am the holder of tamparpatra. Tamprapatra is ancient scripture which provides panditji purohit official right to perfome pujas in Trimbakehswar. I am official member of purohit sangh and have birth right as I belong from precious legacy of purohits from ages. Surely, I am authentic source where you can perform your poojas authentically and by proper spiritual tradition. Tamrpatra holds the special position as it provides authencation and certification to purohits of trimbakehswar temple. May lord shiva bless you!

श्री. विनय सुनील ढेरगे

( छत्रपती शिवाजी महाराज के तीर्थ उपाध्याय)

श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर की वंश परंपरा के साथ गत कयी वर्षोसे हम विधिवत स्वरूपसे नारायण-नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती , नवग्रह शांती, जनन शांती, रुद्राभिषेक पूजा, मृत्युंजय  पूजा, और अन्य धार्मिक पूजाविधी    करवाते है| अवश्य संपर्क करे !

श्री क्षेत्र त्रिम्बकेश्वर च्या कित्तेक वर्षांच्या वैदिक परंपरेचे आम्ही पाईक आहोत इथे येणाऱ्या भाविकांचे समाधान हेच आमचे उद्दिष्ट आहे. विधिवत स्वरूपाने आम्ही नारायण- नागबली ,त्रिपिंडी, कालसर्प शांती , नवग्रह शांती, जनन शांती, रुद्राभिषेक पूजा, मृत्युंजय  पूजा, तसेच अन्य प्रकारच्या धार्मिक पूजाविधी करवतो.आपली पूजा अतिशय उत्तम प्रकारे हॊईल याची खात्री ठेवा ! आवश्य संपर्क साधा

Bijaya
Date : 20 Feb '22
Pooja

One of the best pandit ji inTrimbakeshwar He is a highly educated pandit, who explained me the ritual in a scientific way. I will recommend even body to visit him if you come to trimbakeshwar

Akshay shivaji Jadhav.
Date : 22 Feb '22
Narayan nagbali & kalsarp dosh

Khup chan jhalya donhi pooja..important mhnje pooja ektyachi jhali..ani guruji ghai krt nvhte ekdm nit n chan pooja..kdich visru shknar nahi..thank you so much guruji

गुरुराज डांगरे
Date : 04 Mar '22
नारायण नाग बळी व काल सर्प शान्ती व त्रिपींडी

गुरुजी यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. सर्व विधी हे खूप छान केले.

S Venkatanaidu
Date : 11 Mar '22
Narayana bali

Narayana bhali puja

Avinash Gopalrao Pawar
Date : 05 Apr '22
नारायण नागबळी आणि कालसर्प शांती

कुशावर्त तीर्थावर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही विधी खूप छान पार पडले. बऱ्याच वेळेला असं वाटलं की साक्षात भगवंत गुरुजींच्या रूपात येऊन आमच्याकडून सर्व विधी करून घेत आहेत. प्रत्येक विधी का करायचा आणि त्यामुळे काय होईल हे छान समजावून सांगितलं. पिता आणि पुत्र असलेले गुरुजीं तुमचे मनापासून आभार.

ABHIJEET CHOURE
Date : 05 Apr '22
NARAYAN NAGBALI

उत्तम मार्गदर्शन केले सर्व पूजा व्यवस्तिथ समजावून करून घेतली

संजय धामापूरकर
Date : 19 Apr '22
18.4.2022

श्री विनय ढेरगे गुरुजी यांचेकडून आम्ही नारायण नागबळी ,कालसर्प शांती व कुंडली मधील ग्रह शांत करून घेतल्या. श्री ढेरगे या पिता-पुत्र गुरुजींनी केलेले योग्य व अचूक मार्गदर्शनाखाली सर्व पूजा- विधी करून घेतल्या. सर्व विधी -शांत करताना त्या का करायच्या त्याचे सौदाहरण स्पष्टीकरण ते त्यांच्या अमोघ वाणीने देत असतानाच पूजेची हरेक मांडणीचे प्रभावीपणे विश्लेषण करत होते. त्यात विशेष म्हणजे दरदिवशी संध्याकाळी त्यांचे घरांमध्ये बोलावून पहाटे केलेल्या पूजाविधीबाबत सर्व अध्यात्मक माहिती व इतर माहिती खूप सहज सोप्या, अमोघ वाणीने ते सांगत होते,तसेच दुसऱ्या दिवसाच्या पूजाविधी याची माहिती शेअर करत होते. श्री विनय ढेरगे गुरुजी या उच्चशिक्षित तरुणाकडे वंशपरंपरेने वारसा लाभलेल्या पुरोहित- उपाध्याय यासाठी घेतलेल्या बऱ्याच वर्षाच्या अध्ययनातून त्यांनी आपली अध्यात्मिक बैठक, मंत्रोच्चार पक्के केले असून या क्षेत्रातील गुरुजींची कामगिरी निश्चितपणे प्रशंसनीय आहे .त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या विधी व पूजा करण्यासाठी आलेल्या यजमानांना त्या-त्या पूजाविधीचे शुभफळ त्यांना देण्याची जबाबदारी उपाध्याय म्हणून माझी आहे हे त्यांचे बोलणे सर्व काही सांगून जाते. श्रीत्रंबकेश्वराय नमः

अभिमन्यु सांडभोर
Date : 20 Apr '22
नारायण नागबली. त्रिपिंडी श्राद्ध विधी

अति सुंदर आणि रंजल्या गांजल्यांना मार्ग दर्षक व जीवनात नव्याने उमेद निर्माण करणारे गुरुजी.

बाबासाहेब पाटील
Date : 17 May '22
नारायण नागबली पुजा

दि 17/5/2022। सुनिल ढेरगे गुरूजी यांना कोटी कोटी प्रणाम ढेरगे गुरूजी यांच्याकडून आम्ही नारायण नागबली विधी करून घेतली श्री ढेरगे गुरूजींनी केलेले योग्य व अचुक मार्गदर्शन खाली सर्व विधी करून घेतल्या सर्व विधी शांत करताना त्या का करायच्या त्याचे सोदाहरण स्पष्टीकरण करत त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या विधी व पुजा करण्यासाठी आलेल्या यजमानांना त्या त्या पुजाविधीचे शुभफल त्यांना देण्याची जबाबदारी उपाध्याय म्हणून माझी आहे हे त्यांचे बोलणे सर्व काही सांगून जाते गुरूजींनी विधी केल्यानंतर ते फळ आम्हाला मिळाले म्हणून आम्ही जीवनभर विसरू शकत नाही श्रीत्रयंबकेश्वराय नम

Sagar Dhore
Date : 06 Jun '22
नारायण - नागबळी विधी.

गुरूजींच्या मार्गदर्शनामुळे विधी खुप सुरळीत पार पडला. कुठेही कसली घाई केली नाही. वारंवार संबोधन केले, प्रत्येक गोष्टीचा शास्त्रशुद्ध अर्थ सांगुन विधी पुर्ण केले. असे गुरूजी आम्हाला लाभले हे आमचे महद्भाग्य.

Rakesh Yadav
Date : 12 Jun '22
GREAT

We are highly satisfied. Will recommend him to our relatives and friends.

Pooja Kalbhawar
Date : 06 Jul '22
Pooja

Best Kalsarp Pooja done in Trimbakeshwar by Panditji. He is very trustworthy ,genuine and does pooja very deligently wholeheartedly.He explains the impact of each vidhi very well.It was very well organized pooja.It was very auspicious poojan for me.They perform everything with proper rituals.I will recommend Panditji.Thank you

Venugopal
Date : 07 Jul '22
Kalsarpa Pooja Vidhi

Pandit. Vinay Dherge is a very knowledgeable person. All the vidhi's were performed as per ritual. I recommend him for Kalsarpa Pooja Vidhi

Nandieshwar goud
Date : 15 Sep '22
Very nice

Grate pandit ji..

Deb Kanti
Date : 02 Oct '22
A big thank you

He is very organised and highly qualified. He performed the puja with complete vidhi and explained me logically for every step. I went to his house for the kal surp dosh puja early morning and he not only welcomed me but also went with me to the kund. I highly recommend him. Thank you Vinay Ji.

Amol Golande
Date : 17 Oct '22
Much Appreciated

I went for sankalp purti puja to Mr Sunil Madhukar Dherge & son Mr Vinay guruji, as few years ago we did kal surp yog shanti from him, post which we have got a very positive results for whatever sankalp we did. In order to complete the sankalp we went again and did it. Explanation and overall vidhi done by guruji is upto the mark and we are very much satisfied for whatever puja was done. Thank you very much gurji.

Copyrights 2020-21. Privacy Policy All Rights Reserved

footer images

Designed and Developed By | AIGS Pvt Ltd

whatsapp icon