Existing OR
इतर पूजा व शांतीकार्य
Trimbak Mukut

इतर पूजा व शांतीकार्य

"त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमधील एक दिव्य ज्योतिर्लिंग आहे"

Trimbak Mukut

इतर पूजा व शांतीकार्य

“कुंभ विवाह” ही त्र्यंबकेश्वर येथे केल्या जाणाऱ्या शांती पूजांपैकी महत्वाची अशी एक पूजा आहे. कुंभ विवाह हा वैधव्य योग टाळण्यासाठी केला जातो.

Id Code: JMM Reviews (15)
Pramod

Shree. Pramod Pingale

Age: 43 Years

Experience: 29 Years

8087488810 Book Now
Id Code: HJK Reviews (6)
Rushiprasad

Shree. Rushiprasad Lakhalgaonkar

Age: 26 Years

Experience: 12 Years

9822598699 Book Now
Id Code: FJL Reviews (14)
Sanket

Shree. Sanket Chandwadkar

Age: 41 Years

Experience: 26 Years

9822694088 Book Now
Id Code: OTR Reviews (23)
Dilip

Shree. Dilip Lohgoankar

Age: 52 Years

Experience: 25 Years

9422760707 Book Now

भातपूजा:

मंगळदोष निवारणार्थ ही पूजा केली जाते. व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असलेला मंगळदोष निवारण या कार्याने होते

भातपूजा कुठे केली जाते?

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाज्याला त्रिसंध्येक्षवर महादेव मंदिरात भातपूजा केली जाते

ऋणमुक्तेश्वर पूजा अभिषेक:

आर्थिक ऋणातून व सर्व प्रकारच्या ऋणांतून मुक्त होण्याकरिता ही पूजा अभिषेक विधी केला जातो

ऋणमुक्तेश्वर पूजा अभिषेक कुठे केले जाते?

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण दिशेला स्थित असलेल्या ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात ही पूजा संपन्न होते

ज्वरेश्वर महादेव पूजा अभिषेक:

सर्व प्रकारचे ज्वर (मानवाला येणार ताप) यांचे निवारणार्थ ही पूजा केली जाते

ज्वरेश्वर महादेव पूजा अभिषेक कुठे केला जातो?

कुशावर्त तीर्थावर हि पूजा संपन्न होते

अश्विनीकुमार पूजा अभिषेक:

परिवारातील सदस्यांना कोणतेही व्याधी होऊ नये याकरिता अश्विनीकुमार पूजा अभिषेक विधी केला जातो

अश्विनीकुमार पूजा अभिषेक कुठे केला जातो?

कुशावर्त तीर्थावर हि पूजा संपन्न होते

महत्त्वाची सूचना: याव्यतिरिक्त वास्तुशांती, नवचंडी, पाठात्मक नवचंडी, हवनात्मक नवचंडी, मंदिर प्राणप्रतिष्ठा, विवाहकार्य, मुंज, जावळ, उदकशांती यांसारख्या शांती पूजा, हवन कार्य देखील त्र्यंबकेश्वर स्थित अधिकृत गुरुजींद्वारा संपन्न होतात. या प्रकारच्या पूजा विधी यजमानांच्या घरी संपन्न होतात. अधिक माहितीसाठी या पोर्टलवरील ताम्रपत्रधारी गुरुजींसोबत आपण संपर्क साधू शकता

↓ Ask Guruji

Copyrights 2020-21. Privacy Policy All Rights Reserved | Designed and Developed By AIGS Pvt Ltd